संजीवनी फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम बोहरा व विशाल मुजमुले यांची राष्ट्रीय जीपॅट व गेट परीक्षेत उत्तुंग भरारी
प्रथमचा जीपॅट मध्ये ३१ वा तर विशालचा गेटमध्ये ४४० वा रास्ट्रीय रॅन्क कोपरगांव: संजीवनी बी. फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम बोहरा याने देशातील नामांकित फार्मसी महाविद्यालयातील एम. फार्मसी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या…